😍 रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम | Employment Promotion Program

Job Marathi | Government Scheme
Searches related to Employment Promotion Program epp trainee means epp trainee salary maharojgar mahaswayam sded maharashtra employment exchange registration mumbai employment exchange pune epp trainee means in hindi
😍 रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम | Employment Promotion Program    Job Marathi | Government Scheme  Searches related to Employment Promotion Program epp trainee means epp trainee salary maharojgar mahaswayam sded maharashtra employment exchange registration mumbai employment exchange pune epp trainee means in hindi              ⚡ विविध व्यवसायांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे शक्य होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.         योजनेच्या प्रमुख अटी :   उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.        📄 आवश्यक कागदपत्रे :   नावनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे        💁‍♂ लाभाचे स्वरूप असे :   सदर योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून यासाठी पाठयवेतनाचे दर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे दरमहा 300 ते 1000 रुपये प्रमाणे होते.        🏢 या ठिकाणी संपर्क साधावा :   कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई        🖥 संकेतस्थळ :   http://www.maharojgar.gov.in        📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)





⚡ विविध व्यवसायांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे शक्य होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.



 योजनेच्या प्रमुख अटी : 

  • उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.




📄 आवश्यक कागदपत्रे : 

  • नावनोंदणी केलेले कार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे



💁‍♂ लाभाचे स्वरूप असे : 

  • सदर योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून यासाठी पाठयवेतनाचे दर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे दरमहा 300 ते 1000 रुपये प्रमाणे होते.




🏢 या ठिकाणी संपर्क साधावा : 

  • कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई



🖥 संकेतस्थळ : 




📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)


नोकरी माहितीसाठी डाऊनलोड करा जॉब मराठी ऐप्प   








अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. =>  www.jobmarathi.com



खालील भर्ती पण पहा
























BMC Recruitment 2020