💁♂️ पायांच्या टाचांना भेगा पडल्या? अशी मिळवा सुटका! Fractured heels? Get rid of it!
Searches related to Fractured heels? Get rid of it! walking on broken heel bone minor heel fracture undiagnosed heel fracture learning to walk again after broken heel what does a heel stress fracture feel like life after a calcaneus fracture poor healing calcaneus fracture calcaneus fracture recovery exercises
पायाच्या टाचांना एकदा भेगा पडल्या कि, यामुळे पायांना वेदना होतात तसेच चालायला सुद्धा त्रास होतो. यावर उपाय म्हणून तसेच केमिकल्सयुक्त क्रीमचा वापर करून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र याशिवायही पैसे घालवता पायांच्या टाचा पहिल्यासारख्या कशा करायच्या याबाबत माहिती पाहुयात...
1. लिंबू आणि वॅसलिन :
प्रथम एका वाटीमध्ये 5 ते 6 लिंबाचा रस काढा. त्यात 1 चमचा वॅसलिन घालून मिक्स करा. याची एक पेस्ट तयार होईल. एका बादलीत गरम पाणी करा.
प्रथम एका वाटीमध्ये 5 ते 6 लिंबाचा रस काढा. त्यात 1 चमचा वॅसलिन घालून मिक्स करा. याची एक पेस्ट तयार होईल. एका बादलीत गरम पाणी करा.
मग कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिटांसाठी पाय घालून बसा. त्यानंतर पाय पाण्याबाहेर काढून चांगल्या मऊ कापडाने पाय पुसून घ्या नंतर वॅसलिन आणि लिंबाची पेस्ट पायांना लावून हलक्या हाताने चोळा. नंतर पाय धुवून टाका. सातत्याने एक आठवडा हा प्रयोग केल्यानंतर तुमच्या पायांच्या टाचा चांगल्या दिसतील.
2. नारळाचे तेल :
मुलायम त्वचेसाठी अंघोळीच्या पाण्यातही नारळाचं तेल वापरू शकता. पाय स्वच्छ धुतल्यानंतर नारळाच्या तेलाने टाचांना हलक्या हाताने मसाज करा.
मुलायम त्वचेसाठी अंघोळीच्या पाण्यातही नारळाचं तेल वापरू शकता. पाय स्वच्छ धुतल्यानंतर नारळाच्या तेलाने टाचांना हलक्या हाताने मसाज करा.
तुमच्या टाचांमधून रक्त येत असेल किंवा टाचांना सूज येत असेल तर खोबरेल तेल सूज कमी करण्यास गुणकारी आहे. खोबरेल तेलाने दोन वेळा तुम्ही हलक्या हातांनी पायावर मसाज केल्यास फरक पडतो. कारण त्यात अँटीमिक्रोबियल गुण असतो.
3. एलोवेरा जेल :
या जेलच्या वापरामुळे तुमची त्वचा चांगली ठेवू शकता. त्याकरिता हलक्या हाताने पायांना टाचांना मसाज करा. दररोज हा प्रयोग केल्यास काही दिवसातच तुमच्या टाचा चांगल्या दिसायला लागतील.
या जेलच्या वापरामुळे तुमची त्वचा चांगली ठेवू शकता. त्याकरिता हलक्या हाताने पायांना टाचांना मसाज करा. दररोज हा प्रयोग केल्यास काही दिवसातच तुमच्या टाचा चांगल्या दिसायला लागतील.
Disclaimer :
आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी लेट्सअप घेत नाही.
आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी लेट्सअप घेत नाही.
नोकरी माहितीसाठी डाऊनलोड करा जॉब मराठी ऐप्प
अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. => www.jobmarathi.com
खालील भर्ती पण पहा
BMC Recruitment 2020
0 Comments
Post a Comment