मुख्य मजकुरावर जा
तांत्रिक अडचण. माहिती सध्या लोड होऊ शकली नाही. कृपया काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.

नवीनतम भरती

सर्व पहा »

अद्याप कोणतीही भरती प्रकाशित केलेली नाही.

जॉब मराठी — महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांची माहिती

जॉब मराठी या संकेतस्थळावर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील, तसेच केंद्र शासन, बँका, रेल्वे आणि सार्वजनिक उपक्रमांतील नोकरभरतीच्या अधिकृत जाहिरातींची माहिती मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत दिली जाते. प्रत्येक जाहिरातीमध्ये पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत जाहिरातीची थेट लिंक दिलेली असते.

भरतीसोबतच परीक्षांचे प्रवेशपत्र, निकाल, उत्तरतालिका, अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिका देखील येथे नियमितपणे अपडेट केल्या जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चालू घडामोडी दररोज प्रकाशित केल्या जातात.

महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची मूळ जाहिरात (PDF) आणि अधिकृत वेबसाइट अवश्य तपासा. येथील माहिती केवळ संदर्भासाठी असून, अधिकृत जाहिरातीतील तपशील अंतिम मानला जाईल.