👮 पोलीस भरतीसाठी गृहमंत्र्यांची डेडलाईन
🗞️Job Marathi
💁♂️ येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पोलीस भरती केली जाणार असून यामध्ये तब्बल 12 हजार 538 पदे भरण्यात येणार आहेत.
⚡ गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत सदरील भरतीविषयी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
📣 बैठकीत काय झाले? :
▪️ या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात आगामी काळात पोलिसांची 12 हजार 538 विविध पदे डिसेंबरपर्यंत भरण्याचे आदेश दिले.
▪️ याव्यतिरिक्त सदरील बैठकीत कोणकोणती पदे, कोणकोणत्या विभागात रिक्त आहेत याचा देखील आढावा घेण्यात आला.
👉 यांची उपस्थिती :
गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, प्रशासकीय अधिकारी सदरील बैठकीला उपस्थित होते.
📍 दरम्यान, कोरोनामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला असल्यामुळे सदरील भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
♐ हि महत्वपूर्ण माहिती नक्की शेर करा.!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
टेलिग्राम चॅनला जाॅईन करा -
Jobmarathi
https://telegram.me/jobmarathi
📲 माहिती आवश्यक पहा मेसेज शेर करत चला कोणाला याचा फायदा होईल

0 Comments
Post a Comment