🎓 ICSE बोर्डाचा निकाल जाहीर
👨🎓 ICSE बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यानुसार देशात 10 वीचे 2,06,525 तर 12 वीचे 85,611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
🗃️ या निकालानुसार महाराष्ट्रातून 10 वीचे 23,319 तर 12 वीचे 3,104 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
🌐 बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :
▪️ cisce.org
▪️ results.cisce.org
📱 SMS द्वारेही पाहता येणार निकाल :
मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन दहावीसाठी ICSE किंवा बारावीसाठी ISC टाईप करून एक स्पेस देत युनिक आयडी टाइप करून 09248082883 या क्रमांकावर पाठविल्यासही निकाल पाहता येईल.

0 Comments
Post a Comment