📣 NTPC मध्ये 275 जागांसाठी भरती
Job Marathi
🎯 पदाचे नाव व पद संख्या अशी :
● इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) : 250
● असिस्टंट केमिस्ट : 25
🎓 शैक्षणिक पात्रता :
● पद क्र.1 :
(A) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (SC/ ST/ PWD: उत्तीर्ण श्रेणी)
(B) 03 वर्षे अनुभव.
● पद क्र.2 :
(A) 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री), (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
(B) 03 वर्षे अनुभव.
🤓 वयाची अट :
• 31 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
👍 नोकरी ठिकाण :
• संपूर्ण भारत
💸 फी :
• General/ OBC/ EWS: ₹300/- (SC/ ST/ PWD/ ExSM : फी नाही)
🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : • दि. 31 जुलै 2020
👉 अधिकृत वेबसाईट पहा :
👉 ऑनलाईन अर्ज करा :
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा जॉब मराठी अॅप :
हे पण पहा
0 Comments
Post a Comment