कुक्कुटपालन व्यवसायासाठी मिळणार 10 लाख रुपयापर्यंत सरकारी कर्ज, इथे करा अर्ज | Kukut Palan Karj Yojana job marathi https://www.jobmarathi.com/2023/08/10-kukut-palan-karj-yojana.html
Kukut Palan Karj Yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो, पोल्ट्री फार्म किंवा कुक्कुटपालन व्यवसाय आपल्या देशात खूप वेगाने वाढत आहे, हा एक प्रकारचा खूप फायदेशीर व्यवसाय आहे पण त्यासाठी सुरुवातीला योग्य गुंतवणूक आवश्यक आहे. जर खरचच तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन पोल्ट्री ब्रॉयलर / स्तरीय फार्म, हॅचरी, फीड मिल रु. १० लाखांपर्यंत कर्ज योजना 2022 सुरु झाली आहे.

Maha Bank Poultry Farming Loan

बँक ऑफ महाराष्ट्र नवीन पोल्ट्री ब्रॉयलर / स्तरीय फार्म योजना 2023 : आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना देत असतो; तरी आज आपण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन पोल्ट्री ब्रॉयलर / स्तरीय फार्म, हॅचरी, फीड मिलरु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज Loan योजना 2022 योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा व योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही संगीतल्याप्रमाणे अर्ज करावा..,


महाबँक नवीन पोल्ट्री फार्म पशुसंवर्धन योजना उद्देश : शेतकऱ्यांना व तरुणांना नवीन पोल्ट्री फार्म ब्रॉयलर / स्तरीय फार्म, हॅचरी, फीड मिलसाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे.

हे पहा:- २०२३ मध्ये रेशनकार्ड वर किती रेशन मिळत आहे हे कसं तपासायचं


बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना

योजनेची पात्रता :

सर्व शेतकरी– वैयक्तिक / संयुक्त भूधारक

भाडेकरू शेतकरी, शेअरचे पट्टेदार, ओरल लीसेस

एसएचजी / जेएलजी शेतकर

(ज्याचे आवश्यक कौशल्य आहे) ( अधिक माहिती खाली वाचा किंवाच जवळच्या बँकेत चौकशी करावी )

Agriculture Loan Interest Rate

पशुसंवर्धन योजना व्याज दर : रु. १०.०० लाखांपर्यंत :- १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%रु.

१०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%

कर्ज परतफेड : योग्य ते मासिक / तिमाही / अर्ध वार्षिक हप्त्यासह 3 ते 7 वर्षांच्या आत.

इतर अटी व शर्ती : खरेदी केलेले सर्व प्राणी / पक्षी आणि उपकरणे / यंत्रे विमा आवश्यक आहे.

रक्कम किती मिळेल : प्राणी: नाबार्डच्या युनिट किमतीनुसार, इतर: प्रकल्प खर्च / अंदाजपत्रक / किंमत कोटेशन म्हणून रु. १०.०० लाखांपर्यंत मिळेल.

बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2023 साठी अचूक अर्ज कसा व कोठे करावा :

शेतकरी बंधूंनो , Agriculture Loan महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Animal Husbandry हा पर्याय निवडून विचारलेली माहिती व कागदपत्रे देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

खाली वाचा व असा करा महाबँक पशुसंवर्धन योजना ऑफलाइन अर्ज

Agriculture Loan शेतकरी बंधूंनो बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2023 या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद

English 

राराGovt loan up to 10 lakh rupees for poultry farming business, apply here Kukut Palan Karj Yojana Job Marathi https://www.jobmarathi.com/2023/08/10-kukut-palan-karj-yojana.html


Kukut Palan Karj Yojana : Hello Farmer Brothers, Poultry farm or Poultry farming business is growing very fast in our country, it is a very profitable business but it requires proper investment in the beginning. If you really want to do this business then Bank of Maharashtra New Poultry Broiler / Tiered Farm, Hatchery, Feed Mill for all farmers in Maharashtra Rs. Loan scheme up to 10 lakhs 2022 has been launched.


Maha Bank Poultry Farming LoanBank of Maharashtra New Poultry Broiler / Tiered Farm Scheme 2023 : We are providing information to the farmers from time to time about new schemes of Maharashtra Government and Central Government for all the farmers in Maharashtra; However, today we are offering new Poultry Broiler / Tiered Farm, Hatchery, Feed mills of Bank of Maharashtra for all the farmers of Maharashtra. 10.00 Lakhs up to 10.00 Lakhs Loan Scheme 2022 but we are going to know the detailed information of the scheme but read the information given below in detail and we should apply as per Sangeet to avail the scheme..Mahabank New Poultry Farm Animal Husbandry Scheme Objective : To farmers and youth for new poultry farm broiler / level farm, hatchery, feed mill Rs. Providing loans up to 10.00 lakhs at low interest rates.


Bank of Maharashtra Animal Husbandry Scheme


Scheme Eligibility:


All Farmers – Individual / Joint Landholders


Tenant farmers, share lessees, oral leases


SHG / JLG Farmers


(Who has the required skills) (Read more below or inquire at the nearest bank)


Agriculture Loan Interest Rate


Animal Husbandry Scheme Interest Rate : Rs. Upto 10.00 Lakhs :- 1 year MCLR + BSS @ 0.50% + 2.00% Rs.


Above 10.00 lakhs : 1 year MCLR + BSS @ 0.50% + 3.00%


Loan Repayment : Within 3 to 7 years with monthly / quarterly / half yearly installments as per due date.


Other Terms & Conditions : All animals / birds and equipment / machinery purchased must be insured.


How much will be received : Animals: As per NABARD's unit cost, Others: As per project cost / budget / price quotation Rs. 10.00 lakhs will be available.Exactly how and where to apply for Bank of Maharashtra Pashusamvardhan Yojana 2023 :


Farmer brothers, to apply online for the Agriculture Loan scheme for farmers in Maharashtra, you can apply online by clicking on the Apply button above or you can go to the official website of Bank of Maharashtra and select the Animal Husbandry option and apply online by providing the required information and documents.


Read below and do Mahabank Animal Husbandry Yojana Offline Application


Agriculture Loan Farmer brothers, to know more information about Bank of Maharashtra Pashusamvardhan Yojana 2023, if you have any doubts or questions regarding the scheme, you should visit your nearest bank branch of Bank of Maharashtra and discuss the scheme in detail with the bank manager there and under their guidance. Farmers should benefit from this scheme by applying. Thank you