फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली.
🧒🏻 परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत.
📜 तसेच त्याची प्रिंट आउटही घेता येणार आहे. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित निकालही येथे उपलब्ध होणार आहे.
🧐 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी म्हणजे आज एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
🖥️ निकाल पाहण्यासाठी वेबसाईट👇👇👇
▪️ www.mahresult.nic.in
▪️ www.hscresult.mkcl.org
▪️ www.maharashtraeduction.com
टेलिग्राम चॅनला जाॅईन करा
https://telegram.me/jobmarathi
📲 माहिती आवश्यक पहा मेसेज शेर करत चला कोणाला याचा फायदा होईल
Job Marathi 12th Result
0 Comments
Post a Comment