महानगरपालिका नाशिकमध्ये 811 पदांसाठी भरती | Mahanagarpalika Nashik Recruitment 2020
पात्र उमेदवारांनी www.nmc.gov.in या वेबसाईटवरुन त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने जमा करावेत .
पदाचे नाव व माहिती :
- भिषक (फिजिशियन),
- भूलतज्ञ,
- रेडीओलॉजिस्ट,
- वैद्यकीय अधिकारी एम. बी. बी.एस.,
- मानसोपचार तज्ञ, मायक्रो बायोलॉजीस्ट,
- आयुष बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकारी,
- स्टाफ नर्स, प्रयोगशाळ तंत्रज्ञ,
- मिश्रक, रेडीओग्राफर,
- डाएटिशियन,
- कॉउंसेलर,
- ए. एन. एम. व मल्टी स्कील हेल्थ वर्कर.
अर्ज कसे करावे :
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
भर्ती कोणत्या प्रकारे होणार आहे. :
- मुलाखत पद्धतीने .
अधिक माहिती जाहिरात वाचा जाहिरात लिंक खालीदिलेली आहे.
अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. => www.jobmarathi.com
खालील भर्ती पण पहा
0 Comments
Post a Comment