📜 11 वी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
⚡ अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.
📆 आज, 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहेत. तर 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्याला 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे.
🏫 राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात 11 वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
👨🏻🏫 विद्यार्थी, पालकांसाठी प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी आवश्यक तेवढे मार्गदर्शन देण्यात आलेले नाही.
📌 त्यामुळे प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकात दुसऱ्यांदा बदल करून मुदत वाढविण्यात आलेली आहे.
नोकरी माहितीसाठी डाऊनलोड करा जॉब मराठी ऐप्प
अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. => www.jobmarathi.com
खालील भर्ती पण पहा
0 Comments
Post a Comment