🤑 हमखास उत्पन्न देणारी बांबू शेती




मनुष्यबळ तसेच पाणीटंचाई सारख्या समस्येवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती. आज याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात... 



बांबूची लागवड ठराविक अंतरावर केली जाते. (दोन झाडांमध्ये तीन - चार मीटरचे अंतर) या अंतरात आपण दुसरे पीक घेऊ शकतो. जर एका हेक्टरमध्ये 2.5 मीटरमध्ये रोपांची लागवड केली तर 1500 रोपांची लागवड होऊ शकते.


यासह आपण दोन रोपांमध्ये दुसरे पिके घेऊ शकता. साधारण या शेतीला 4 वर्ष लागतात. शेवटच्या म्हणजे चौथ्या वर्षापासून बांबूची तोडणी सुरू होते. 


🤓 अंदाजे खर्च किती? : 
3 वर्षासाठी 1 रोपास 240 रुपयांचा खर्च येत असतो. यात सरकारकडून 120 रुपये प्रति रोपासाठी मदत मिळते. उत्तरेकडील पूर्वे भागातील शेतकऱ्यांसाठी सरकार 50 टक्के मदत करते. नॉर्थ- ईस्टमध्ये 60 टक्के सरकार आणि 40 टक्के शेतकऱ्याला खर्च करावा लागतो. याबाबत सविस्तर माहिती जिल्ह्यातील नोडल अधिकारी देऊ शकतो.


💸 कमाई किती? :  
4 वर्षानंतर तुम्ही 3 ते 3.5 लाख रुपयांची कमाई करु शकता.  प्रत्येक वर्षी आपल्याला लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूची शेती ही 40 वर्षापर्यंत करता येते. म्हणून या शेतीत धोका कमी आणि कमाईची हमी राहते. 


नोकरी माहितीसाठी डाऊनलोड करा जॉब मराठी ऐप्प   







अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. =>  www.jobmarathi.com



खालील भर्ती पण पहा

















BMC Recruitment 2020