🗓️ आयटीआय प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू
ITI admission process starts from 1st August


🗓️ आयटीआय प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू  ITI admission process starts from 1st August           ⚡ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.    🖥️ सदर प्रक्रिया 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी  https://admission.dvet.gov.in  हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे.    🗣️ दरम्यान याबाबतची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.     🏫 आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल,      👨🏻‍💻 सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.     💁‍♂️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.      अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. =>  www.jobmarathi.com    खालिल भर्ती पहा    भारतीय सैन्य भरती 2020 | Indian Army Recruitment 2020   [AAI Recruitment] भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती l   [SBI CBO] भारतीय स्टेट बँकेत 3850 जागांसाठी भरती I   रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम |   पायांच्या टाचांना भेगा पडल्या? अशी मिळवा सुटका !   डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे '10' प्रेरणादायी विचार |   टाटा स्मारक केंद्रात 125 जागासाठी भरती |   हमखास उत्पन्न देणारी बांबू शेती     11 वी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक |




⚡ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.


🖥️ सदर प्रक्रिया 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी  https://admission.dvet.gov.in

हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे.


🗣️ दरम्यान याबाबतची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. 


🏫 आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, 




👨🏻‍💻 सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.



💁‍♂️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.


अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. =>  www.jobmarathi.com


[AAI Recruitment] भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती l

[SBI CBO] भारतीय स्टेट बँकेत 3850 जागांसाठी भरती I

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम |

पायांच्या टाचांना भेगा पडल्या? अशी मिळवा सुटका !

डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे '10' प्रेरणादायी विचार |

टाटा स्मारक केंद्रात 125 जागासाठी भरती |

हमखास उत्पन्न देणारी बांबू शेती



11 वी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक |