👉 सॅनिटायझरचा वापर करताना या दहा गोष्टींवर द्या विशेष लक्ष
special attention to these ten things when using a sanitizer
- सॅनिटायझरचा नेहमी स्वच्छ दिसणाऱ्या हातांवरच वापर करा
- सॅनिटायझरमध्ये ६० ते ७० टक्के इथाइल किंवा आइसोप्रोपाइल अल्कोहोत असल्याची खातरजमा करून घ्या
- हात स्वच्छ करताना डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष द्या
- किमान १५ ते २० सेकंद हात धुवा, तसेच हाताच्या सर्व भागांपर्यंत सॅनिटायझर पोहोचेल याकडे लक्ष द्या
- मात्र हातांच्या स्वच्छतेसाठी ह्ँड सॅनिटाझरला प्राधान्य देऊ नका
- स्वच्छ पाण्याने हात धुतल्यानंतर पुन्हा सॅनिटायझरचा वापर करू नका
- सॅनिटायझरच्या प्रमाणाकडे लक्ष द्या
- चेहऱ्यावर सॅनिटायझरचा वापर करू नका
- जिथे हात धुण्याची व्यवस्था नसेल अशाच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करा
- सॅनिटायझरपेक्षा साबण आणि पाण्याने हात धुणे हे अधिक प्रभावी ठरू शकते. त्यामुळे गरजेच्या प्रमाणातच सॅनिटाझरचा वापर करा
अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. => www.jobmarathi.com
[AAI Recruitment] भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती l
[SBI CBO] भारतीय स्टेट बँकेत 3850 जागांसाठी भरती I
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम |
पायांच्या टाचांना भेगा पडल्या? अशी मिळवा सुटका !
डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे '10' प्रेरणादायी विचार |
टाटा स्मारक केंद्रात 125 जागासाठी भरती |
हमखास उत्पन्न देणारी बांबू शेती
11 वी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक |
0 Comments
Post a Comment