😍 

10 वी निकाल 2024 या वेबसाईट वरती चेक करा | 10th SSC Result Link Maharashtra 2024

 | 
Online results of 10th exam announced
 

Website Link to Check 10th Result 2024 Maharashtra Board
1 www.mahresult.nic.in
2 www.sscresult.mkcl.org
  3 www.sscresult.mahahsscboard.in 4 www.results.digilocker.gov.in 5 www.results.targetpublications.org 6 www.tv9marathi.com

 

10 वी निकाल कसा चेक करायचा मोबाईल मध्ये पहा | How to Check 10th Result 2024 Maharashtra Board Step By Step

दहावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल ची पद्धत खाली देण्यात आले आहे.

1) mahresult.nic.in या वेबसाईट वरती क्लिक करा.

2) येथे SSC Examination March – 2024 Result या पर्यायावर क्लिक करा.

3) आता तुमचा Seat No. व आईचे नाव टाका.

4) View Result बटनावर क्लिक करा.

5) तुम्ही टाकलेली माहिती अचूक असल्यास निकाल दाखवला जाईल.

 

SMS मेसेज पाठवून निकाल कसा चेक करायचा | How to Check 10th Result 2024 Maharashtra Via SMS

जर का 10 वी चा निकाल चेक करण्याची वेबसाईट Down किंवा Crash झाली तर तुम्ही एसएमएस पाठवून offline पद्धतीने SSC Result 2024 Maharashtra चेक करू शकता. मेसेज पाठवून निकाल चेक करण्याची सोपी पद्धत.

1) तुमच्या मोबाईल मधील Massaging App उघडा

2) नवीन Massage तयार करा.

3) त्याच्यात MHSSC<Space> Seat No. उदा. MHSSC D111511

4) असा मेसेज लिहून 57766 या नंबर वरती पाठवा.

5 ) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकालाचा मेसेज तुम्हाला येईल.

6) अशा पध्दतीने तुम्ही SMS द्वारे 10 वी निकाल 2024 चेक करू शकता.

 

SSC 10th Result 2024 Maharashtra Board Declared Highlights

Result NameSSC 10th Result 2024
Board NameMaharashtra State Board
Result ModeOnline
Year2024
Result Date27 May 2024
Official Websitehttps://mahresult.nic.in/

FAQ – How to Check 10th HSC Result 2024 Maharashtra Board Date and Time Website Link

Q. 10 वी निकाल 2024 कोणत्या वेबसाईट वर चेक करायचा?

Ans. तुम्ही 10 वी निकाल या maharesult.nic.in अधिकृत वेबसाईट वर चेक करू शकता.

Q. दहावीचा निकाल कधी लागणार 2024?

Ans. 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल

Q. महाराष्ट्र SSC 10 वी निकाल 2024 किती वाजेला लागेल?

Ans. 10 वी चा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल

Q. दहावी निकाल मोबाईल मधून चेक करू शकतो का?

Ans. हो, तुम्ही 10 वी निकाल मोबाईल मध्ये पाहू शकता.

Q. दहावी निकाल 2024 तारीख आणि वेळ?

Ans.  27 मे 2024 पूर्वी रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

Q. mahresult.nic.in ही 10 वी निकाल चेक करण्याची अधिकृत वेबसाईट आहे का?

Ans. हो, mahresult.nic.in ही दहावी निकाल चेक करण्याची अधिकृत वेबसाईट आहे.

SSC Result 2024 Date | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार आहे. नुकताच 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे सगळे दहावीचे विद्यार्थी आणि पालक देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहत होते. परंतु अखेर पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही परीक्षा संपलेली आहे. आणि आता 27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

⚡ SSC Result 2024 Date | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार आहे. नुकताच 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे सगळे दहावीचे विद्यार्थी आणि पालक देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहत होते. परंतु अखेर पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही परीक्षा संपलेली आहे. आणि आता 27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.  काही दिवसांपूर्वी सीबीएससीने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निकाल पाहण्याची सगळ्यांना आतुरता लागली होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर एका आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. त्यामुळे सगळेच प्रतीक्षेत होते. या वर्षी महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढलेली आहे 2023- 24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता त्यांचा निकाल लागणार आहे दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर कोकण आणि लातूर विभागामार्फत घेण्यात आलेली होती. आता या विभागाकडून उत्तर पत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्याचे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता 27 मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे..

Maharashtra SSC Result 2024, Maha Board 10th Result 2024 Download @maharesult.nic.in


💻 ‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार : 


▪️ 🔴 Website 🔴


⚡ SSC Result 2024 Date | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार आहे. नुकताच 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे सगळे दहावीचे विद्यार्थी आणि पालक देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहत होते. परंतु अखेर पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही परीक्षा संपलेली आहे. आणि आता 27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. Play Unmute Remaining Time -11:14 Close PlayerUnibots.com काही दिवसांपूर्वी सीबीएससीने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निकाल पाहण्याची सगळ्यांना आतुरता लागली होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर एका आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. त्यामुळे सगळेच प्रतीक्षेत होते. या वर्षी महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढलेली आहे 2023- 24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता त्यांचा निकाल लागणार आहे दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर कोकण आणि लातूर विभागामार्फत घेण्यात आलेली होती. आता या विभागाकडून उत्तर पत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्याचे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता 27 मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे.. 

🧐 विभागनिहाय टक्केवारी

● कोकण - 0 टक्के
● पुणे - 0 टक्के
● कोल्हापूर - 0 टक्के
● मुंबई - 0 टक्के
● अमरावती - 0 टक्के
● नागपूर - 0 टक्के
● नाशिक - 0 टक्के
● लातूर - 0 टक्के
● औरंगाबाद - 0 टक्के

📝 
✒️ गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - 30 जुलै 2020 ते 8 ऑगस्ट 2020

✒️ छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - 30 जुलै 2020 ते 18 ऑगस्ट 2020


व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालीलपैकी  लिंकवर क्लिक करा.


अधिक भर्ती माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. =>  www.jobmarathi.com


खालिल भर्ती पहा
[AAI Recruitment] भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती l

[SBI CBO] भारतीय स्टेट बँकेत 3850 जागांसाठी भरती I

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम |

पायांच्या टाचांना भेगा पडल्या? अशी मिळवा सुटका !

डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे '10' प्रेरणादायी विचार |

टाटा स्मारक केंद्रात 125 जागासाठी भरती |

हमखास उत्पन्न देणारी बांबू शेती11 वी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक |