सोन्याचे भाव पुन्हा वाढणार?
जगभरातील राजकीय वर्तुळासह आर्थिक जगताचे लक्ष अमेरिकेची निवडणुकीवर लागले आहे. कारण हि निवडणुक जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घडामोडी जसे की इंधन, शेअर मार्केट, सोने-चांदीचे दर यात मोठ चढउतार जाणवत आहे.
सध्याचे वातावरण बघता बिडेन हे आघाडीवर तर ट्रम्प पिछाडीवर आहेत. हेच निकाल भविष्य ठरल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या आर्थिक घडामोडीत अंदाज न लावण्याजोगता बदल होऊ शकतो.
----------------------
हे भर्ती पन पहा👇
----------------------
मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यास शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळेल. याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर देखील होणार आहे.
कारण ट्रम्प यांचा पराभव झाल्यास इक्विटी बाजार कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे लोकं मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करतील आणि आपसूकच सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होईल.
---------English--------
Will gold prices rise again?
The US election has caught the attention of the economic world, including political circles around the world. Because this election is going to have an impact on the world economy.
Against the backdrop of this election, international economic events such as fuel, stock market, gold and silver prices are experiencing huge fluctuations.
Given the current climate, Biden is in the lead and Trump is in the back. If the same results are predicted, it could lead to unpredictable changes in major economic developments at the international level.
But if Donald Trump wins, the stock market will rise sharply. This will also affect gold prices.
Because if Trump is defeated, the equity market is likely to collapse. This will make people invest in gold in large quantities and will automatically increase the price of gold.
0 Comments
Post a Comment