कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल; एवढ्या कोटींची कमाई
⚡️ दशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झालेला असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ने फक्त चार महिन्यांमध्ये ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत.
💁♂️ कपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून अंदाजे २४१ कोटी कमवले आहेत.
💉 कपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद केले आहे.
🤧 कपनीने कोरोनिलची निर्मिती करण्याआधी सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना सरकारकडून घेतला होता.
😳 २४ जून रोजी उत्तराखंडमधील आयुष विभागाने ‘पतंजली’ला नोटीस पाठवून यासंदर्भात सात दिवसात उत्तर देण्याच्या सूचना केल्या होत्या.
📌 ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल असा दावा कंपनीने केला होता. या औषधाची किंमत ५४५ रुपये ठेवली होती.
-------English------
‘Patanjali’ goods from Coronil’s sale; Earnings of so many crores
को Yoga guru Baba Ramdev's 'Patanjali' has sold more than 85 lakh Coronil kits in just four months, despite the spread of Corona in a decade.
नुसार According to the company, the company has earned about Rs 241 crore from the sale of coronil in a period of four months.
According to the company's official figures, a total of 23.54 lakh Coronil kits were sold between June 23 and October 18.
🤧 The company had obtained a license from the government to manufacture drugs that boost colds, coughs, fevers and immunity before producing coronil.
😳 On June 24, the AYUSH department in Uttarakhand had sent a notice to Patanjali instructing him to reply within seven days.
कंपनी The company claimed that the drug would be delivered within two hours of ordering. The drug was priced at Rs 545.
0 Comments
Post a Comment