आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये विराट अव्वल
Jobmarathi l Sports
⚡️ आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये भारतीय संघ व या संघांतील खेळाडूंनी महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.
💁♂️ फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान असून मुंबईकर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.
👉 भारतीय संघ वन डे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे क्रिकेटविश्व ठप्प झाले होते. त्यानंतर इतर ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पार पडत आहेत, मात्र भारतीय संघ अद्याप आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळला नाही.
🏏 वन डे रँकिंग (फलंदाज)
• विराट कोहली : 871 रेटिंग
• रोहीत शर्मा : 855 रेटिंग
• बाबर आझम : 837 रेटिंग
• रॉस टेलर : 818 रेटिंग
>
• फाफ डय़ुप्लेसिस : 790 रेटिंग
⚾️ वन डे रँकिंग (गोलंदाज)
• ट्रेंट बोल्ट : 722 रेटिंग
• जसप्रीत बुमराह : 719 रेटिंग
• मुजीब उर रहमान : 701 रेटिंग
• ख्रिस वोक्स : 675 रेटिंग
• पॅगिसो रबाडा : 665 रेटिंग
💫 वन डे रँकिंग (संघ)
• इंग्लंड : 123 रेटिंग
• भारत : 119 रेटिंग
• न्यूझीलंड : 116 रेटिंग
• ऑस्ट्रेलिया : 109 रेटिंग
• दक्षिण आफ्रिका : 108 रेटिंग
---------------------English-----------------
Virat tops ICC ODI rankings
Jobmarathi l Sports
भारतीय The Indian team and its players have a prominent place in the ICC ODI rankings.
मध्ये In the batsmen's rankings, India captain Virat Kohli tops the list, followed by Mumbai's Rohit Sharma. Fast bowler Jaspreet Bumrah has retained his second position in the bowlers' rankings.
👉 The Indian team is ranked second in the ODI rankings. The corona has been stagnating since March. Since then, international cricket tournaments have been held elsewhere, but the Indian team has yet to play an international tournament.
🏏 ODI rankings (batsmen)
Virat Kohli: 871 ratings
शर्मा Rohit Sharma: 855 ratings
बर Babar Azam: 837 ratings
Ross Taylor: 818 ratings
• Faf Duplessis: 790 rating
⚾️ ODI rankings (bowlers)
Trent Bolt: 722 rating
Jaspreet Bumrah: 719 ratings
जी Mujib Ur Rehman: 701 rating
Chris Vokes: 675 ratings
• Pagiso Rabada: 665 ratings
One Day Ranking (Union)
England: 123 ratings
• India: 119 ratings
New Zealand: 116 ratings
Australia: 109 ratings
South Africa: 108 rating
0 Comments
Post a Comment