अमरावती जिल्हा, महाराष्ट्र शासन 38 जागांसाठी कोतवाल पद भरती 2023

Amravati Dists, Govt Of Maharashtra Apply For 38 Kotawal Posts Recruitment 2023 jobmarathi.com

 

नोकरीचे ठिकाण :- अरावती जिल्हा 

Advt No :- 


एकुण जागा :-  38 जागांपेक्षा अधिक

पदाचे नाव :- कोतवाल
1) दर्यापुर – 10
2) अंजनगाव सुर्जी – 06
3) चिखलदरा – 09
4) चांदुर रेल्वे – 05
5) धारणी – 03
6) भातकुली – 05


शैक्षणिक पात्रता :- मुळ तालुक्यातील उमेद्वार, किमान 04 वी पास आणि मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.

वयोमर्यादा :- दि 26 जुलै 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत,

फी :- खुला प्रवर्ग ₹500/-, मागास प्रवर्ग ₹300/-

लेखी परिक्षा :- 27 ऑगस्ट 2023 (11.00 AM ते 12.00 PM)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 04 ऑगस्ट 2023 (06.15PM)


टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.


Sr Noतालुकानिहाय जागाजाहिरात पहाApply
1दर्यापुरCLICK HERE संबंधीत तहसील कार्यालयामध्ये अर्ज नमुना घेउन तो भरून त्या त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष आपल्याला सादर करायचा आहे.
2अंजनगाव सुर्जीCLICK HERE
3चिकलदराCLICK HERE
4चांदुर रेल्वेCLICK HERE
5धारनीCLICK HERE
6भातकुलीCLICK HERE
7