BEL अंतर्गत विविध पदांसाठी भरती!
💁♂️ पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II, प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I
👍 पद संख्या : 125 जागा
🤓 वयाची अट :
● प्रशिक्षणार्थी अभियंता – I,प्रशिक्षणार्थी अधिकारी – I – 25 वर्ष
● प्रशिक्षणार्थी अभियंता – II – 28 वर्ष
● प्रकल्प अभियंता -I प्रकल्प अधिकारी-I – 28 वर्ष
💸 शुल्क :
● प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II -200 रुपये
● प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I – 500 रुपये
✔️ अर्ज पद्धती : ऑनलाईन
📝 हार्ड कॉपी पाठविण्याचा पत्ता : पीओ बॉक्स 12026, कोसीपूरपोस्ट कार्यालय, कोलकाता -700002
🗓️ अर्ज करण्याची मुदत : दि. 25 नोव्हेंबर 2020
--------------Old Recruitment-------------
BEL Recruitment A Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company. BEL Recruitment 2020 (BEL Bharti 2020) for 100 Diploma Apprentice and 50 Trainee Engineer, & Project Engineer Posts.
Total: 100 जागा
पदाचे नाव:
डिप्लोमा अप्रेंटिस
1 मेकॅनिकल 29
2 कॉम्पुटर सायन्स 15
3 मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट & सेक्रेटेरियल प्रॅक्टिस 10
4 इलेक्ट्रॉनिक्स 32
5 इलेक्ट्रिकल 08
6 सिव्हिल 06
शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट:
30 ऑक्टोबर 2020 रोजी 23 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
गाझियाबाद
Fee:
फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 ऑगस्ट 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
Total: 50 जागा
पदाचे नाव :
1
- इलेक्ट्रॉनिक्स -16,
- मेकॅनिकल- 04
2
- इलेक्ट्रॉनिक्स -16,
- मेकॅनिकल- 14
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
(i) प्रथम श्रेणी BE /B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/E&T/EEEटेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल) (SC/ST/PWD: पास श्रेणी)
(ii) 02 वर्ष अनुभव
पद क्र.2:
(i) प्रथम श्रेणी BE /B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/E&T/EEEटेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल) (SC/ST/PWD: पास श्रेणी)
(ii) 06 महिने अनुभव
वयाची अट:
01/07/2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण:
मुंबई & बेंगलुरू
Fee:
[SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1: General/OBC: ₹200/-
पद क्र.2: General/OBC: ₹500/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
02 ऑगस्ट 2020 (11:59 PM)
0 Comments
Post a Comment