Jobmarathi News Update






▪ भारत आणि  चीन यांच्यातील पूर्व लडाखमधील तणाव वाढला; नियंत्रण रेषेवर तैनात केली हवेत मारा करणारी क्षेत्रणास्त्रे 



▪ कोरोनाच्या काळात अनारोग्यदायी जीवनशैलीकडे लक्ष द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन 

▪ भारतीय सीमा सुरक्षा दलात 43 नवे कोरोना रुग्ण; एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 911 वर पोहचला 

▪ कोरोना संकटाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गार

▪ राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 1 लाख 59 हजार रुग्ण; गेल्या 24 तासात 5 हजार 318 रुग्णांची नोंद

▪ सदोष बियाणे प्रकरणी भरपाई द्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करु, डॉ. अजित नवलेंचा इशारा

▪ राज्यात आजपासून सर्वत्र सलून सुरू होणार; मुंबई, ठाण्यात मात्र संभ्रम अद्यापही कायम 

▪ इंडियन प्रमियर लीग (IPL ) म्हणजे आमच्यासाठी एक उत्सवच ; पाकिस्तानचा गोलंदाज उमर गुल

▪ नव्या फीचरसह चिनी अ‍ॅप TikTok ला टक्कर देण्यासाठी YouTube! झाले सज्ज 

▪ बॉलिवूड अभिनेता विकी कौशल झळकणार सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत; चित्रपटाचा व्हिडिओ केला शेअर