🤩 _भारतीय युवकांसाठी भारतीय हवाई दलात रुजू होण्याची ही मोठी संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना हवाई दल (IAF) मधील फ्लाइंग अँड ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल व नॉन-टेक्निकल शाखा) मधील अधिकारी पदावर भरती देण्यात येईल._
👫🏻 _स्त्री आणि पुरुष दोन्हीही या भरतीसाठी वैध आहेत. ही भरती एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) च्या माध्यमातून केली जाईल._
✍️ *अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा तारीख*
💁♂ आजपासून (01 डिसेंबर 2020) पासून यासाठी ऑनलाइन नोंदणी / अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 20 आणि 21 फेब्रुवारी 2021 रोजी ही परीक्षा होणार आहे.
👥 *अशी आहेत पदे आणि संख्या :-*
1⃣ फ्लाईंग,
2⃣ ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल),
3⃣ ग्राउंड ड्यूटी (नॉन टेक्निकल)
*_एकूण पदांची संख्या - 255_*
👁️ *हेही आहे महत्वाचे :-*
👉 _त्याशिवाय एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम (एअरफोर्स एनसीसी स्पेशल एंट्री) अंतर्गतही रिक्त आहे. स्थायी आयोग आणि लघु सेवा आयोग (एसएससी) अंतर्गत स्वतंत्र भरती होईल._
ℹ️ *असा करा अर्ज*
🧑💻 इच्छुक उमेदवार यासंदर्भात हवाईदलाच्या अधिकृत वेबसाईटवर careerindianairforce.cdac.in किंवा afcat.cdac.in मार्फत ऑनलाईन नोंदणी / अर्ज करू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 Comments
Post a Comment