🏦 देशातील कोट्यवधी शेतकर्यांच्या खात्यात लवकरच पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सातव्या हफ्त्याचे पैसे टाकले जातील. केंद्र सरकार 10 डिसेंबरपासून शेतकर्यांच्या खात्यात सातव्या हफ्त्याची रक्कम पाठवण्यास सुरूवात करू शकते.
👨🌾 लाभार्थी लिस्टमध्ये असे चेक करा आपले नाव-
🌐 पीएम किसान योजना 2020 ची नवी यादी 👉
या वेबसाईटवर तपासू शकता.
📄 येथे फार्मर्स कॉर्नरवर जाऊन 'लाभार्थी यादी' (बेनिफिशिअरी लिस्ट) च्या लिंकवर क्लिक करा.
📄 यानंतर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव असा तपशील तेथे भरा.
📄 एवढे भरल्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पाहा.
💁🏻♂️ तुमच्या हफ्त्याबद्दलची सर्व माहिती अशी चेक करा-
🌐 पीएम किसान वेबसाईट 👉 https://bit.ly/37FHAxx
वर जाऊन होम पेजवर फार्मर कॉर्नरवर जा.
▪️ येथे बेनिफिशिअरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
▪️ आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडून तो नंबर खालील बॉक्समध्ये भरा. आता गेट डाटा वर क्लिक करा.
📍 सरकारकडून या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकर्याला 2 हजार रुपयांच्या तीन हफ्त्यात 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे जरूरी आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 Comments
Post a Comment