1. मेष : महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. गहाळ होण्याची शक्यता संभवते. संततीच्या आरोग्याच्या तक्रारी राहतील. पित्तप्रकृती बळावण्याची शक्यता राहते.
2. वृषभ : कौटुंबिक कलह टाळावेत मातेच्या तब्येतीची काळजी घ्यावी, खिसापाकिट सांभाळावे. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका.
3. मिथुन : आज आपण आपली महत्वाची कामे टाळावीत. महत्वाची कागदपत्रे वरिष्ठांना योग्य जबाबदार व्यक्तिच्याच हाती पाठवावीत भावंडांशी मतभेद टाळावेत.
4. कर्क : आज आपल्याला मानसिक स्थैर्य प्राप्त होईल. छोटे प्रवास संभवतात. महत्वाची आर्थिक कामे आपण पुढे ढकलावीत.
5. सिंह : अश्रित व्यक्तिसाठी आर्थिक सहाय्य करावे लागेल. मानसिक चिंता सतावतील, वाहने जपून चालवा. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील.
6. कन्या : मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने उत्तम दिवस आहे. आपली कामे मार्गी लागतील. गुंतवणूकीस आजचा दिवस अनुकूलआहे. गुंतवणूकीतून लाभ होतील.
7. तूळ : नोकरीतनिमित्त प्रवासयोग संभवतात. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या अनिश्चितता जाणवेल.
8. वृश्चिक : संततीसंबंधी प्रगतीच्या सुवार्ता कानी येतील. अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत. वैवाहिक सौख्याच्यादृष्टीनेआजचा दिवस अनुकूल आहे.
9. धनु : संत सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरीत जबाबदारीची कामे करताना योग्य ती दक्षता घ्या. कामातील एखादी चूकआपल्या करिअरच्या दृष्टीने त्रासदायक ठरेल.
10. मकर : संततीच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चिंता वाटेल. आज आपल्याला गूढशात्राच्या अभ्यासाविषयी ओढ वाटेल. आपल्याहातून धार्मिक.
11. कुंभ : व्यवसाय वाढीसाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. मातुल घराण्यातील नातेवाईकांचे सहाय्य मिळेल वैवाहिक जोडीदारांशी मतभेद टाळावेत.
12. मीन : आपण कर्जासाठी केलेल्या अर्जास मंजूरी मिळण्याचा आज योग आहे. आज आपल्याला आपल्या भावंडांचा सहवास लाभेल.
आजचे राशिभविष्य; 09 डिसेंबर 2020
1. मेष : आज आपला वेळ गडबडीत जाईल. स्पर्धात्मक कार्यात आपण आघाडीवर राहणार आहात. आपले काम दुसर्यावर सोपवू नका.
2. वृषभ : अपेक्षित पत्रे येतील. महत्वाची कामे पार पाडण्याच्या दृष्टीने अपेक्षित लोकांच्या गाठीभेटी होतील.
3. मिथुन : गृहसौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास अनुकूल नसल्याने कौटुंबिक कलहझाल्यास दुर्लक्षित करावेत.
4. कर्क : अचानक खर्च उद्भवेल. गुंतवणूकीचा विचार करत असाल तर फसवणूकीची शक्यता असल्याने आपला विचार पुढे ढकलावा.
5. सिंह : महत्वाची कामे पार पाडताना व्यत्यय जाणवेल. आपली तब्येत सांभाळा. मानसिक स्वास्थ बिघणारी घटना घडेल.
6. कन्या : महत्वाची कामे टाळावीत. तब्येतीच्या तक्रारी राहीतल. अचानक मोठा खर्च करावा लागेल.
7. तूळ : मित्रपरिवाराकडून अपेक्षाभंग होतील. आपल्या हातून आज दानधर्म होईल. आर्थिक गुंतवणूकीचा विचार आज न करता पुढे ढकलावा.
8. वृश्चिक : नोकरीत वरिष्ठ कामाची जास्त जबाबदारी आपल्यावर टाकतील. जास्त कामामुळे कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या.
9. धनु : नोकरीत बढतीचे योग संभवतात. कामामुळे प्रवासयोग घडतील, आपल्या जोडीदाराला अनुकूल संधी चालून येतील.
10. मकर : आज आपल्याला अचानक धनप्राप्तीचा योग आहे. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. मानसिक स्वास्थ लाभेल.
11. कुंभ : व्यावसायिक करार करताना सावधगिरी बाळगावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील.
12. मीन : नोकरांवर विसंबून राहू नका. आरोग्याच्या तक्रारी राहतील, महत्वाची कामे टाळावीत.
आजचे राशिभविष्य; 06 डिसेंबर 2020
1. मेष : परिचयातून कामे पूर्ण होतील. मातृसौख्य लाभेल. आपल्या तडफदार बोलण्याचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील.
2. वृषभ : वास्तुविषयक प्रश्नासंबंधी चर्चा होईल. शैक्षणिक पारितोषिके मिळतील. उधारी वसूल होईल. आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर छाप पडेल.
3. मिथुन : शैक्षणिक संदर्भात अपेक्षित गाठीभेटी होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीमुळेआर्थिक प्राप्ती होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.
4. कर्क : आपले मनोबल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे विशिष्ट लाभ होतील नोकरीत भाग्यवृद्धी करणारी घटना घडेल.
5. सिंह : मानसिक अस्वास्थ जाणवेल. मित्र परिवारापैकी एखाद्यास आर्थिक सहाय्य करावे लागेल. नोकरीत महत्वाच्या कामाचीजबाबदारी घ्यावी लागेल.
6. कन्या : आजचा दिवस आपली इच्छापूर्ती होण्यास अनुकूल आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. वडिलभावंडाचे सहकार्य लाभेल.
7. तूळ : वरिष्ठ महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. नोकरी व्यवसायात भाग्यवृद्धी करणार्या घटना घडतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल.
8. वृश्चिक : संतसज्जनांचा सहवास लाभेल. आपले निर्णय योग्य ठरतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय घेणे गरजेचे आहे.
9. धनु : वाहन चालवताना सावधानता बाळगा. जोडीदाराच्या व्यवसायात भाग्यवृद्धी घडेल. आर्थिक सहकार्य मिळेल. नव्या उमेदीने कामाला लागाल.
10. मकर : व्यवसायाचे कार्यक्षेत्र वाढविताना सावधगिरी बाळगावी. पत्नीच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. चांगली बातमी समजेल.
11. कुंभ : शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. अचानक धनलाभाची शक्यत आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील.
12. मीन : आपल्या हातून आध्यात्मिक, लहानमुलांसंबंधी गोष्टींचे लिखाण होण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. तीर्थक्षेत्रासभेट देण्यासाठी प्रवास घडेल.
0 Comments
Post a Comment