एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर


एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर     ⚡ एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केल्या  आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे.   💁‍♂️ सुप्रीम कोर्टानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सीईटी सेलनं परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.     👉 तारखा पुढीलप्रमाणे :  १) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२० २) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०   👍 डाऊनलोड :  परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे.    🙏 आवाहन :  उमेदवारांनी परीक्षेविषयीच्या अपडेट व सूचना जाणून घेण्यासाठी  येथे क्लीक करा.


⚡ एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केल्या  आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे.


💁‍♂️ सुप्रीम कोर्टानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सीईटी सेलनं परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. 



👉 तारखा पुढीलप्रमाणे : 

१) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०
२) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०


👍 डाऊनलोड : 

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. 


🙏 आवाहन : 

उमेदवारांनी परीक्षेविषयीच्या अपडेट व सूचना जाणून घेण्यासाठी  येथे क्लीक करा.