पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजरच्या पदांसाठी भरती

Did you mean: Punjab National Bank Recruitment Apply Now | Careers | Find Banking Jobs – Punjab National ...www.pnbindia.in › Recruitments Jun 15, 2020 - Build your career with Punjab National Bank the fastest growing bank in India. Learn our businesses, understand our culture, and secure your ... ‎Joining Formalities While ... · ‎Reservation Roster · ‎Public Notices
पंजाब नॅशनल बँकेने विविध विभागांच्या एमएमजीएस-२ आणि एमएमजीएस-३ ग्रेड/स्केलवर मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांसाठी भरती घोषित केली आहे. 


💸 अर्ज शुल्क : 

खुला प्रवर्ग :800 रुपये   
एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी : 175 रुपये



🗓️ ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी मुदत : 

दि. 29 सप्टेंबर 2002


👩‍💻 संकेतस्थळ ; 

या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठीचे नोटिफिकेशन पीएनबीने pnbindia.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. 

📝 असा करा अर्ज :

● इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर करिअर विभागात जावे लागेल. 
● तिथे ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
● त्यावर क्लिक करून उमेदवार आयबीपीएसच्या अ‍ॅप्लिकेशन पोर्टलवर जातील. 
● तिथे उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. 
● त्यानंतर पासवर्डच्या मदतीने लॉगइन करून उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील.




🙏 नमस्कार 🙏

आजच बना मोबाईल रिचार्ज रिटेलर आणि मिळवा मोबाईल रिचार्ज मागे कमीशन

आपल्या दुसऱ्या व्यवसाया सोबत शुरू करा हा व्यवसाय आणि आपला उत्पन्न वाढवा. मिळवा रिचार्जमागे सर्वात जास्त कमीशन.

_आता रिचार्ज सर्विस चालू करा कमीशन कमवा कमीशन लिस्ट खालिल प्रमाणे_

*कमीशन 100 मागे खालिल टक्केवारीच्या हिशोबाने भेटेल*


Airtel = 2.70%
Idea   = 3.70%
Jio     = 3.70%
BSNL = 5.30%
Vodafone  = 3.50%
BSNL Special  = 5.30%

आयडी घेण्यासाठी कॉल करा 📲 8208298192

आयडी फक्त 10 मिनटात चालु करुण मिळेल