MMC Malegaon Requirement 2020 MMC Malegaon Requirement The Malegaon Municipal Corporation is the governing body of the city of Malegaon in the Indian state of Maharashtra. Malegaon Municipal Corporation Recruitment 2020 (Malegaon Mahanagarpalika Bharti 2020/MMC Malegaon Requirement 2020) for 427  Posts.




🛄 जॉब अपडेट्स: मालेगाव महानगरपालिकांतर्गत  जागांसाठी भरती

Total: 1006 जागा 

💁‍♂️ पदाचे नाव: 
वैद्यकशास्त्र तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम, स्टाफ नर्स, कक्ष सेवक आणि इतर पदे

📖 शैक्षणिक पात्रता: 
04थी उत्तीर्ण/ 07वी उत्तीर्ण/10वी/12वी/ ITI/ पदवीधर /B.Sc (IT) / BE /MD/MBBS



🤝 थेट मुलाखत:  
05, 06, 07, 08, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021 (पद व तारखेनुसार मुलाखतीच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी.)

🏣 मुलाखतीचे ठिकाण: 
मालेगाव महानगरपालिका

💳 फी
फी नाही

👤वयाची अट: 
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

📍नोकरी ठिकाण: 
मालेगाव

📣 सूचना: 
इच्छुक उमेदवारांनी कोऱ्या कागदावर माहिती व कागदपत्रासह अर्ज करावेत. तसेच सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

🔔 जाहिरात: Click here


🌐 अधिकृत वेबसाईट: Click here


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 Expired
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Total: 427 जागा 




पदाचे नाव & तपशील:  

1 फिजिशियन 14 
2 भुलतज्ञ 08 
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 76 
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 90 
5 स्टाफ नर्स 177 
6 हॉस्पिटल मॅनेजर 06 
7 डाटा एंट्री ऑपरेटर 06 
8 वॉर्ड बॉय 50 




शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: MD (Medicine) 
पद क्र.2: ॲनेस्थेसिया मध्ये पदवी/डिप्लोमा 
पद क्र.3: MBBS 
पद क्र.4: BAMS/BUMS 
पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
पद क्र.6: MBA (Health Care,Health Admin) HCA/MPH 
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  
(ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि. 
पद क्र.8: 04थी उत्तीर्ण 



वयाची अट: 

30 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 



नोकरी ठिकाण: 

मालेगाव 



Fee: 

फी नाही. 



अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): 

covid19.malegaonmc@gmail.com 



अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

30 ऑगस्ट 2020 







अधिकृत वेबसाईट: पाहा






जाहिरात (Notification) पाहा




अर्ज (Application Form): पाहा