📣 *NHM अंतर्गत राज्यात विविध पदांची भरती*
Jobmarathi.com
💁♂️ *पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे* :
● जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : 03
● कार्यक्रम व्यवस्थापक- पब्लिक हेल्थ : 76
● फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार : 08
● अर्थसंकल्प व वित्त अधिकारी : 09
● जिल्हा खाते व्यवस्थापक : 01
● M&E सांख्यिकी अधिकारी : 01
● ज्युनिअर इंजिनिअर-IDW : 02
● एपिडेमिओलॉजिस्ट / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS : 01
● PPM समन्वयक : 01
● सल्लागार VBD : 01
● शहर कार्यक्रम व्यवस्थापक : 05
📍 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण महाराष्ट्र I फी नाही.
📧 *अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) : nrhm.recruit1@gmail.com
🗓️ *अर्ज करण्याची मुदत* : दि. 28 मे 2020 (06:15 PM)
📝 *असा करा अर्ज: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेटमध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडीवर पाठवा.
🤓 *अधिक माहितीसाठी भेट द्या* : https://www.nrhm.maharashtra.gov.in
👌
0 Comments
Post a Comment