(BSF) सीमा सुरक्षा दलात 317 जागांसाठी भरती | BSF Recruitment 2020 Apply Online | Job Marathi , जॉब मराठी
Directorate General, Ministry of Home Affairs, Border Security Force, BSF Recruitment 2020 (BSF Bharti 2020) for 317 Sub Inspector, Sub Inspector (Engine Driver), Sub Inspector (Workshop), Head Constable, Head Constable, Head Constable (Workshop), & Constable Tradesman (Crew) Posts.
(Adv. Number) फोर्म जाहिरात संख्या/क्र. :
Advt. Number. 04/2020-CSP
(Total Posts) एकून पद संख्या :
· 317 जागा Posts.
(Job Place) नौकरीस्थान :
संपूर्ण भारत (All India)
संपूर्ण भारत (All India)
(Job Details) पदनाव :
1 | सब इस्पेक्टर (मास्टर) | 05 |
2 | सब इस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) | 09 |
3 | सब इस्पेक्टर (वर्क शॉप) | 03 |
4 | हेड कॉन्स्टेबल (मास्टर) | 56 |
5 | हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) | 68 |
6 | हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) | 16 |
7 | कॉन्स्टेबल ट्रेड्समन (क्रू) | 160 |
Total | 317 |
शैक्षणिकपात्रता:
- पद क्र.1: (i) HSC PAAS (ii) 2nd class मास्टर प्रमाणपत्र
- पद क्र.2: (i) HSC PAAS (ii) 1st class इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.3: मरीन ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मेकॅनिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.4: (i) SSC PASS (ii) सेरंग प्रमाणपत्र
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 2nd class इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटार मेकॅनिक /मेकॅनिस्ट/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/ /इलेक्ट्रॉनिक्स/प्लंबर)
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
(Age) वय :
- 16 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 2: 22 ते 28 वर्षे
- पद क्र.3 ते 7: 20 ते 25 वर्षे
(Form. Fee) अर्ज. शुल्क :
- SC/ST/ExSM: फी नाही
- पद क्र.1 & 2: General/OBC: ₹200/-
- पद क्र.3 ते 7: General/OBC: ₹100/-
(How to Apply) अर्जपद्धत :
· अर्ज हे Online प्रकारे करावेत.
· अर्ज शेवटदिनांक(Form Last Date):
16 मार्च 2020
· परीक्षा (Examination):
non
⇓⇓⇓⇓अर्ज लिंक आणि जाहिरात⇓⇓⇓⇓
DD
व्हाट्सएपला जॉइन होण्यासाठी खालीलदिलेल्या जॉइन व्हाट्सएपवर क्लिक करा.
=================================================================
टेलेग्रामला जॉइन होण्यासाठी खालील जॉइन टेलेग्रामला क्लिक करा
=================================================================
इंस्टाग्रामला जॉइन होण्यासाठी खालील जॉइन इंस्टाग्राम क्लिक करा
=================================================================
फेसबुकला जॉइन होण्यासाठी खालील जॉइन फेसबुक क्लिक करा
=================================================================
Daily Job Updates साठी आणि आधिक माहितीसाठी jobmarathi.com वर भेट द्यावी.
!! धन्यवाद !!
Job Marathi
Jobmarathi
Jobmarathi.com
जॉब मराठी
जॉबमराठी
जॉबमराठी.कॉम