RTE प्रवेश 2020-21 RTE Admission 2020
RTE Admission 2020 – School Education and Sport Department, Government of Maharashtra. Right to education (RTE) Admission for RTE 25% Reservation for academic year 2020-21.
25 % विध्यार्थ्यांना मिळणार इंग्लिश स्कुल व मराठी शाळांमध्ये मिळणार मोफत शिक्षण
RTE ऑनलाइन प्रोसेस 12फेब्रुवारी पासून सुरू झाले असून RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश
R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश
R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)
येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
RTE प्रवेशसाठी आवश्यक कागदपत्र Document Required:
- निवासी (रहिवाशी) पुरावा
- वडील जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
- मिळकत प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जन्म प्रमाणपत्र
- आरक्षण प्रमाणपत्र (घटस्फोट, विधवा, अनाथ, एकल पालक) असल्यास
- पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो
- एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला
- वडिलांचे आधार कार्ड
- मुलाचे आधार कार्ड
- ◼RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत
- ◼ कुठलेही शालेय शुल्क नाही !
- ◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.
- ◼ वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.
- ◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी