📢 (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फ़त पद भर्ती 2018
भरती ठिकाण (Recruitment Place):👉 संपूर्ण भारत
एकूण पद संख्या (Total Posts):👉 1000+ Posts
👮 पद नाव (Post Name): 👇
1)👉 स्टेनोग्राफर, ग्रेड C
2)👉 स्टेनोग्राफर, ग्रेड D
3)👉 ज्युनिअर ट्रांसलेटर/ सिनिअर हिंदी ट्रांसलेटर:
4)👉ज्युनिअर ट्रांसलेटर/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर:
5)👉 हिंदी प्राध्यापक:
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 👇
1)👉 स्टेनोग्राफर, ग्रेड C 👇
🔴 (HSC) 12 वी Pass.
🔴 हिंदी/इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि.
2)👉 स्टेनोग्राफर, ग्रेड D 👇
🔴 (HSC) 12 वी Pass.
🔴 हिंदी/इंग्रजी लघुलेखन (Shorthand) 80 wpm Pass.
3)👉 ज्युनिअर ट्रांसलेटर/ सिनिअर हिंदी ट्रांसलेटर:
🔴 इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी Pass.
🔴 अनुभव – किमान 02 वर्षे
4)👉 ज्युनिअर ट्रांसलेटर/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर:-👇
🔴 इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (Post Graduate) किंवा
🔴 पदवी (Graduate) किंवा
🔴 समतुल्य परीक्षा Pass.
5)👉 हिंदी प्राध्यापक:– 👇
🔴 इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी Pass.
🔴 कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (Any Post Graduate)
वयोमर्यादा (Age Limits): – 👇
👉 01 जानेवारी 2019 रोजी 18 to 30 वर्ष .
👇(पद नुसार) – 👇
👉 पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
👉 पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
👉 पद क्र.3: 18 ते 30 वर्षे👉 पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
👉 पद क्र.5: 18 ते 30 वर्ष
अर्ज फीस (Application Fees):👇
👉 Gen/OBC : Rs.100/-
👉 SC/ST/Female/Ex-s: (अर्ज फीस नाही)
अर्ज पद्धत (How to Apply): 👇
👉 अर्ज हे फ़क्त (Online) ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
महत्वाचे दिनांक (Important Dates):👇
👉 Starting Date:👉 22 October 2018.
👉 अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date):👉 19 नोव्हेंबर 2018 (05:00 PM)पर्यंत.
👉 परीक्षा दिनांक: 👇
👉 पद क्र.1 & 2: 01 ते 06 फेब्रुवारी 2019
👉 पद क्र.3,4 & 5: 12 जानेवारी 2019
पद क्र.1 & 2 जाहिरात लिंक
पद क्र.3,4 & 5 जाहिरात लिंक
अर्ज लिंक
👇👇👇👇👇👇
https://ssc.nic.in/

0 Comments
Post a Comment