hingoli


हिंगोली जिल्हा, महाराष्ट्र शासन 75 जागांसाठी कोतवाल पद भरती 2023

Hingoli Dists, Govt Of Maharashtra Apply For 75 Kotawal Posts Recruitment 2023 job marathi

 

नोकरीचे ठिकाण :- हिंगोली जिल्हा 

Advt No :- 


एकुण जागा :-  75 जागांपेक्षा अधिक

पदाचे नाव :- कोतवाल
1) हिंगोली – 19
2) कळमनुरी – 10
3) सेनगाव – 14
4) वसमत – 22
5) औंढा – 10

शैक्षणिक पात्रता :- मुळ तालुक्यातील उमेद्वार, किमान 04 वी पास आणि मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.


वयोमर्यादा :- दि 07 ऑगस्ट 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत,

फी :- खुला प्रवर्ग ₹600/-, मागास प्रवर्ग ₹400/-

लेखी परिक्षा :- 27 ऑगस्ट 2023 (11.00 AM ते 12.00 PM)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन


अर्ज अंतिम दिनांक :- 07 ऑगस्ट 2023 (06.15PM)

टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.

Sr Noतालुकानिहाय जागाजाहिरात पहाApply
1हिंगोलीCLICK HERE संबंधीत तहसील कार्यालयामध्ये अर्ज नमुना घेउन तो भरून त्या त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष आपल्याला सादर करायचा आहे.
2कळमनुरीCLICK HERE
3सेनगावCLICK HERE
4वसमतCLICK HERE
5औंढाCLICK HERE
6

 

             Apply

संबंधीत तहसील कार्यालयामध्ये अर्ज नमुना घेउन तो भरून त्या त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष आपल्याला सादर करायचा आहे.