🔰 सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्‍चर, एमटेक, एम आर्च, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 


▶️ मात्र मराठा आरक्षणास स्थगिती आल्यामुळे , या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुला किंवा "इडब्ल्यूएस' प्रवर्गातून अर्ज भरावे लागत आहे - त्यामुळे CET सेलकडून मुदतवाढ मिळणार आहे 


☑️ पहा काय सांगितलॆ CET सेलने ?


▶️ CET सेलने सांगितलॆ , ज्यांनी जात पडताळणी, इडब्ल्यूएस आणि एनसीएल या तीन प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती  ऑनलाइन अर्ज करताना सोडलेली आहे.


▶️ अशा विद्यार्थ्यांना , आता मूळ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 20 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 


▶️ तर प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक 18 जानेवारी रोजी www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

=============================