🔳 पदाचे नाव:

मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)


▪️एकूण जागा:

 5


▪️वयोमर्यादा:

दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे


▪️शैक्षणिक पात्रता:

(‌ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी

संबंधित विषयात एमबीए

=============================

🔳 पदाचे नाव:

मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)


▪️एकूण जागा:

 6


▪️वयोमर्यादा:

दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे


▪️शैक्षणिक पात्रता:

सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) /

 एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य

शाखेतील पदव्युत्तर पदवी

=============================

🔳 पदाचे नाव:

ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह


▪️एकूण जागा:

 50


▪️वयोमर्यादा:

दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे


▪️शैक्षणिक पात्रता:

शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी

ॲग्री पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण

=============================

🔳 पदाचे नाव:

ज्युनिअर असिस्टंट (जनरल)


▪️एकूण जागा:

 20


▪️वयोमर्यादा:

दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे


▪️शैक्षणिक पात्रता:

शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी

ॲग्री पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण

=============================

🔳 पदाचे नाव:

ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट)


▪️एकूण जागा:

14


▪️वयोमर्यादा:

दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे


▪️शैक्षणिक पात्रता:

शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण


▪️अर्ज भरण्याची शेवटची तारीख:

दि. 7 जाने. 2021


▪️अधिक माहितीसाठी:


=============================