चीनमध्ये चक्क नोटांचा पाऊस
⚡️ डरग्सच्या आहारी जाणं नेहमी लोकांसाठी घातक असते, मात्र चीनमध्ये एका व्यक्तीने ड्रग्स घेतल्याने अनेक लोकांना फायदा झाल्याचे दिसून आले.
💁♂️ चीनमधील एका २९ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली, कारण त्याने मेथ नावाचे ड्रग्स घेतल्यानंतर घराच्या ३० व्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून रस्त्यावर पैसे उडवणे सुरु केले.
💫 आकाशातून अशाप्रकारे पैशांचा होणारा पाऊस पाहून रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली, लोकं पैसे घेण्यासाठी धावू लागले.
👮🏻 अनेकांनी आपले खिशे भरून पैसे घेऊन गेले, मात्र यामुळे पोलिसांनी बाल्कनीतून पैसे उडवणाऱ्या त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याने ड्रग्स घेतल्याचे सिद्ध झाले.
📌 पोलिसांकडून त्याच्याविरूद्ध नारकोटिक्स गैरवर्तन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी नैऋत्य चीनमधील शॉपिंग्बा येथे घडली होती. चिनी पोलिसांनी ट्विटरवर माहिती दिली.
Rain of chucky notes in China
आह Going on a drug diet is always dangerous for people, but in China, one person taking drugs has been shown to benefit many people.
पोलिसांनी Police in China have arrested a 29-year-old man for allegedly throwing drugs on the street from the balcony of a 30-story apartment building after taking drugs called meth.
पाहून Seeing the rain of money coming from the sky like this, there was a huge traffic jam on the road, people started running to get money.
👮🏻 Many took their money out of their pockets, but this led to the arrest of the man who stole the money from the balcony, proving that he had taken drugs.
A case of narcotics abuse has been registered against him by the police. The incident took place a few days ago at Shopingba in southwest China. Chinese police posted the information on Twitter.
2 Comments
ड्रायव्हर जॉब है का असेल तर माझ्या नंबर वर कॉल करा 8767070162
ReplyDeletehttps://www.jobmarathi.com/search?q=driver
DeletePost a Comment