Jobmarathi Morning News



Jobmarathi News Update


● मथुरेतील मंदिर परिसरात नमाज पठण; चार जणांविरोधात गुन्हा दाखल; नमाज पठण करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला हिंदू धर्माचं चांगलं ज्ञान



● न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला बनली मंत्री; प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या


● राज्य शासनाचे परदेशी कंपन्यांसोबत ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार; राज्यात एक लाख कोटी गुंतवणूकीचे लक्ष्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 



----------------------
हे भर्ती पन पहा👇
----------------------


● १० राज्यांत ५४ जागांवर आज पोटनिवडणूक; मध्य प्रदेशमध्ये चुरशीची लढाई; बिहारच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही मतदान



● महाराष्ट्रात २४ तासात ४००९ नवे कोरोना रुग्ण, रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर; आत्तापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त


● बसप आणि भाजप या दोन पक्षांची विचारसरणी परस्परविरोधी; विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांत भाजपसोबत युती अशक्य : मायावतींचे घूमजाव

● गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विकास आराखडा बनवा : सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख; महाराष्ट्रात ४३६ किल्ले आणि ३७६३ स्मारके



● अफगाणिस्तानात विद्यापीठावर हल्ला, १९ जणांचा मृत्यू, २२ जखमी; पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन सुरु असताना झाला हल्ला....


● आयपीएल २०२० : दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ६ विकेट्सने विजय, तरीही दोन्ही संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय; आता प्ले ऑफमध्ये दिल्लीचा सामना पहिल्या स्थानावरील मुंबई इंडियन्ससोबत


● प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेते आमिर खान यांची मुलगी इरा खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत '१४ वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते', असा केला गौप्यस्फोट