भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जारी
india tour of australia 2020 squad india tour of australia 2020-21 india vs australia 2020 schedule, venue india vs australia 2020 schedule t20 india vs australia 2020 odi india vs australia 2020 squad india squad for australia series india vs australia 2020 tickets
Jobmarathi l Sports
भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा
india australia aus vs sa india tour of australia 2020 schedule india tour of australia 2020 squad india vs australia 2020 odi india vs australia t20 2020 india vs australia 2020 schedule india tour of australia 2020-21 india vs australia 2020 squad india tour of australia, 2018 cricbuzz
⚡️ विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह प्रारंभ होणार आहे.
💁♂️ १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.
👉 या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
🤷♀️ या दौऱ्यासाठी मुंबईचा रोहित शर्माला संघात स्थान दिले नाही, मात्र IPL मध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
▪️ टी२० संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती
▪️ कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज
▪️ एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
0 Comments
Post a Comment