मोदींचा वाढदिवस पडला महागात


🎂 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी (17 सप्टेंबर) 70 वा वाढदिवस साजरा झाला. 



💁‍♂️ मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 


🎈 दरम्यान; मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाला आहे. यामध्ये भाजपाचे तब्बल 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.



💥 तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 


🤕 यामध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 


×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×

Modincha Vadhadivas Padla Mahagat