💁‍♂️   आता स्टेट बँकच्या - ATM मधून रक्कम काढण्यासाठी - OTP द्यावा लागणार - खूप महत्वाचे अपडेट - व्यवस्तीत समजून घ्या

💁‍♂️   आता स्टेट बँकच्या - ATM मधून रक्कम काढण्यासाठी - OTP द्यावा लागणार - खूप महत्वाचे अपडेट - व्यवस्तीत समजून घ्या     आता संपूर्ण देशात बँक स्टेट बँक ऑफ इंडिया च्या - कोणत्याही ATM 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी  -OTP द्यावा लागणार  📍   या सुविधेमुळे एसबीआय एटीएममधून पैसे काढणे अधिक सुरक्षित होईल - असे स्टेट बँकने सांगितले -    💁‍♂️   पहा याविषयी आणखी काही सविस्तर ?  🔰    तसे तुम्हला माहिती असेल 1 जानेवारी 2020 पासून SBI ने एक नवीन नियम केला होता - याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत जर तुम्ही 10 हजार-   🔰    किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढणार असाल - तर त्यासाठी ओटीपी द्यावा लागत होता - तसे आपण आगोदर पण याविषयी माहिती घेतली होती   🔰    मात्र आता झालं असं कि हा नियम - दिवसा सुद्धा लागू असेल - म्हणजे जर तुम्ही दिवसभरामध्ये 10 हजार - किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम SBI च्या -   🔰    ATM मधून काढत असाल - तर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर - OTP येईल आणि तो टाकल्या नंतरच -तुम्हचे पैसे विड्रा होतील   🔰    बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहिती प्रमाणे - हा नवा नियम *18 सप्टेंबरपासून* संपूर्ण देशात लागू होणार आहे -दरम्यान हा नियम आता -  🔰    दिवसा पैसा काढण्यासाठी - सुद्धा लागू होणार आहे - हि माहिती - प्रत्येकासाठी खरोखर खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना पण शेअर करा   🙏   सहकार्य करा  -इतरांना पण शेअर करा




   आता संपूर्ण देशात बँक स्टेट बँक ऑफ इंडिया च्या - कोणत्याही ATM 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी  -OTP द्यावा लागणार

📍   या सुविधेमुळे एसबीआय एटीएममधून पैसे काढणे अधिक सुरक्षित होईल - असे स्टेट बँकने सांगितले


💁‍♂️   पहा याविषयी आणखी काही सविस्तर ?


🔰    तसे तुम्हला माहिती असेल 1 जानेवारी 2020 पासून SBI ने एक नवीन नियम केला होता - याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत जर तुम्ही 10 हजार- 

🔰    किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढणार असाल - तर त्यासाठी ओटीपी द्यावा लागत होता - तसे आपण आगोदर पण याविषयी माहिती घेतली होती 

🔰    मात्र आता झालं असं कि हा नियम - दिवसा सुद्धा लागू असेल - म्हणजे जर तुम्ही दिवसभरामध्ये 10 हजार - किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम SBI च्या - 


🔰    ATM मधून काढत असाल - तर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर - OTP येईल आणि तो टाकल्या नंतरच -तुम्हचे पैसे विड्रा होतील 

🔰    बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहिती प्रमाणे - हा नवा नियम *18 सप्टेंबरपासून* संपूर्ण देशात लागू होणार आहे -दरम्यान हा नियम आता -

🔰    दिवसा पैसा काढण्यासाठी - सुद्धा लागू होणार आहे - हि माहिती - प्रत्येकासाठी खरोखर खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना पण शेअर करा 

🙏   सहकार्य करा  -इतरांना पण शेअर करा