(Canara Bank) कॅनरा बँकेत 450 जागा भरती 2018

Total: 450 जागा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर 
Gen227
OBC121
SC67
ST35
शैक्षणिक पात्रता: 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   [SC/ST/PWBD: 55 %]
वयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
Fee: Gen & OBC: Rs 708/-  [SC/ST/PWBD: Rs 118/-]
परीक्षा(Online): 04 मार्च 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2018