📣 भारतीय तटरक्षक दलात 358 जागांसाठी भरती
◼️पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता
▪️नाविक - 10 वी उत्तीर्ण
▪️नाविक - 12 वी उत्तीर्ण
(गणित & भौतिकशास्त्र)
▪️यांत्रिक
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
▪️शारीरिक पात्रता
उंची - किमान 157 सेमी. ,
छाती - फुगवून 5 सेमी जास्त.
◼️नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत.
◼️अर्जाची फीज
General/OBC: ₹250/-
[SC/ST: फी नाही]
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख
19 जानेवारी 2021 (06:00 PM)
0 Comments
Post a Comment