💁‍♂ आजचे राशिभविष्य; 13 सप्टेंबर 2020


Jobmarathi | Astrology  


💁‍♂ आजचे राशिभविष्य; 13 सप्टेंबर 2020    Jobmarathi | Astrology          1. मेष : विनाकारण आक्रमकता दाखवू नका. नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल.     2. वृषभ : बोलण्यात गोडवा ठेवाल. घरगुती जबाबदारी वाढू शकते. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा.     3. मिथुन : दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. हातातील अधिकार ठामपणे बजावा.     4. कर्क : दिवसाची सुरुवात छान होईल. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील.     5. सिंह : आपले स्वत्व राखून वागाल. मुलांबरोबर चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल.     6. कन्या : बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल.     7. तूळ : दिवसाची सुरुवात उत्साहात करा. छोटे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल.     8. वृश्चिक : बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवा.    9. धनु : जुन्या विचारांना थारा देऊ नका. बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या.     10. मकर : कामातून समाधान लाभेल. तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकार्‍यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.     11. कुंभ: उतावीळपणे वागू नका. हातातील कामे यशस्वी होतील. जुगारातून धनलाभ संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे.     12. मीन : बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा. लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. जुनी गुंतवणूक कामी येईल.


1. मेष : विनाकारण आक्रमकता दाखवू नका. नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल. 


2. वृषभ : बोलण्यात गोडवा ठेवाल. घरगुती जबाबदारी वाढू शकते. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा. 


3. मिथुन : दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. हातातील अधिकार ठामपणे बजावा. 



4. कर्क : दिवसाची सुरुवात छान होईल. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील. 


5. सिंह : आपले स्वत्व राखून वागाल. मुलांबरोबर चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. 


6. कन्या : बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. 



7. तूळ : दिवसाची सुरुवात उत्साहात करा. छोटे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. 


8. वृश्चिक : बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवा.


9. धनु : जुन्या विचारांना थारा देऊ नका. बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. 



10. मकर : कामातून समाधान लाभेल. तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकार्‍यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. 


11. कुंभ: उतावीळपणे वागू नका. हातातील कामे यशस्वी होतील. जुगारातून धनलाभ संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे. 



12. मीन : बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा. लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. जुनी गुंतवणूक कामी येईल. 



🙏 नमस्कार 🙏

आजच बना मोबाईल रिचार्ज रिटेलर आणि मिळवा मोबाईल रिचार्ज मागे कमीशन

आपल्या दुसऱ्या व्यवसाया सोबत शुरू करा हा व्यवसाय आणि आपला उत्पन्न वाढवा. मिळवा रिचार्जमागे सर्वात जास्त कमीशन.

_आता रिचार्ज सर्विस चालू करा कमीशन कमवा कमीशन लिस्ट खालिल प्रमाणे_

*कमीशन 100 मागे खालिल टक्केवारीच्या हिशोबाने भेटेल*



Airtel = 2.70%
Idea   = 3.70%
Jio     = 3.70%
BSNL = 5.30%
Vodafone  = 3.50%
BSNL Special  = 5.30%

आयडी घेण्यासाठी कॉल करा 📲 8208298192

आयडी फक्त 10 मिनटात चालु करुण मिळेल