ZP Pune Recruitment Pune Zilla Parishad, Pune Health Department, National Health Mission, ZP Pune requirement 2020 (Pune Zilla Parishad Bharti 2020) for 1120 Medical Officer, Staff Nurse, Health Worker,& Data Entry Operator Posts.




Total: 1120 जागा 



पदाचे नाव :  





1 आयुष वैद्यकीय अधिकारी 256
2 वैद्यकीय अधिकारी BDS 56 
3 स्टाफ नर्स 300 
4 आरोग्य सेविका 476 
5 डाटा एन्ट्री ऑपरेटर 32 



शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: BMS/BDS 
पद क्र.2: GNM/B.Sc (नर्सिंग) 
पद क्र.3: ANM 
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   
(ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.   
(iii) MSCIT 



वयाची अट: 

पद क्र.1 ते 3: 43 वर्षांपर्यंत 
पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत 



नोकरी ठिकाण: 

पुणे 



Fee: 

फी नाही. 




अर्ज कसा करावा: जाहिरातीतील विहित नमुन्यातील भरलेला अर्ज, इतर परिपूर्ण माहिती व आवश्यक दस्ताऐवज,कागदपत्रे स्कॅन करुन ‘मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे’ यांचे नावे ऑनलाईन अर्ज सादर करावा. 



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

16 ऑगस्ट 2020  (05:00 PM) 




अधिकृत वेबसाईट: पाहा 



जाहिरात (Notification): पाहा 





Online अर्ज: Apply Online