महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 723 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
जाहिरात क्र.: 01/2018
Total: 723 जागा
पदाचे नाव:
वैद्यकीय अधिकारी गट अ
शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य
वयाची अट: 30 जुलै 2018 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई 400001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2018

0 Comments
Post a Comment