[Jalna Police] पोलिस अधीक्षक जालणा मार्फत 'पोलीस शिपाई' पदांच्या 50 जागा भरती 2018-19

Jalna Police Shipai Bharti 2018 | (mahapolice.mahaonline & beedpolice.gov.in)

भर्ती कार्यालय (Recruitment office) :(Jalana Police) जालना पोलीस विभाग येथे.
जाहिरात क्र.(Advertisement No.) :1800/2018
एकूण पद संख्या (Total Posts) : 50 जागा

Jalna Police Shipai Bharti 2018 | Post Vacancies details as below

पद नाम व संख्या (Post Name) :
  1. पोलीस शिपाई [Police Shipai] :
पेस्केल (Pay Scale) :
  • Rs. 5200/- ते Rs.20,200/- + 500 विशेष वेतन व इतर देय भत्ते.

Jalna Police Shipai Bharti 2018 | Educational Qualification details

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
  • मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त (HSC) 12 वी किंवा समकक्ष परीक्षा Pass असावा. आणि
  • LMV मोटार वाहन परवाना धारण केला असने आवश्यक आहे
  • (LMV मोटार वाहन परवाना नसल्यास नियुक्ती नंतर 2 वर्षेच्या (Years) आत परवाना धारण करावा.)
  • संगणक हाताळणी बाबत प्रमापत्र परीक्षा धारण करने आवश्यक.
  • माजी सैनिक करीता -
    • 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असलेल्या बाबतीत (SSC) 10 वी Pass किंवा IASC (Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र व
    • 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीत 12 वी Pass उत्तीर्ण Certificate Pass आवश्यक.
    • संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

Jalna Police Shipai Bharti 2018 | Age limits

वयोमर्यादा (Age Limits) : 28/02/2018 रोजी
  • OPEN प्रवर्ग : 18 वर्षे (Years) ते 28 वर्षे (Years) पर्यंत.
  • मागास प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे (Years) सवलत राहिल.(33 वर्षे (Years) पर्यंत)
  • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त प्रवर्ग :45 वर्षे (years) पर्यंत.
  • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी. (for more information related age limits read Advertisement carefully)

Jalna Police Shipai Bharti 2018 | Application fees 

अर्ज फीस (Application Fees) :
  • खुला प्रवर्ग : Rs. 375/-
  • SC/ST/माजी सैनिक प्रवर्ग : Rs.225/-
  • माजी सैनिक (Ex-Serviceman) :Rs.100/-

Jalna Police Shipai Bharti 2018 | Physical standards sharirik patrata  

शारीरिक पात्रता (Physical Standards) : 
  • उंची (height) :
    • पुरुष (Male) - किमान 165 cm.
    • महिला (Female) - किमान 155 cm
  • छाती (Chest) :
    • पुरुष (Male) - 
      • नफुगवता - किमान 79 cm.
      • फुगवून - किमान 05 cm फुगावी

Jalna Police Shipai Bharti 2018 |Exam/Selection Scheme

परीक्षा /निवड पद्धती (Exam/Selection Scheme) :
  • शारीरिक पात्रता परीक्षा (Physical Eligibility Test) - 100 Marks
  • लेखी परीक्षा (Written Test) - 100 Marks (Marathi भाषेतून परीक्षा वेळ - 90 Minute)

Jalna Police Shipai Bharti 2018 | how to apply

अर्ज पद्धत (How to Apply) :
  • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

Jalna Police Shipai Bharti 2018 | Official web site portal

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
मदत क्र. (Helpline No's) :
Online अर्ज करताना काही अड़चन असल्यास (Helpline nos as below)

टिप (Note) :
  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

Jalna Police Shipai Bharti 2018| important dates

महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज करण्याची सुरुवात दिनांक : 06/02/2018 रोजी पासून.
State Bank मधे पैसे भरन्याचा दिनांक :03/03/2018 रोजी (Bank Timing).
अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 28 फेब्रुवारी, 2018 रोजी रात्री 12:00 वा. पर्यंत.

⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)