जिल्हाधिकारी पालघर येथील सेतु सुविधा केंद्र पद भरती 2018
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | [collectorpalghar.gov.in]
थेट मुलाखती द्वारे भरती (Collector Palghar Direct Interview)
भर्ती कार्यालय (Recruitment office) :जिल्हाधिकारी पालघर येथील सेतु सुविधा केंद्रात
जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी...
पद भर्ती पद्धत (Posting Type) :ठोक मानधनावर कंत्राटी पद्धतीने 11 महीन्याकरीता
एकूण पद संख्या (Total Posts) :17 जागा
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 post Details as below
पद नाम व संख्या (Post Name) :
- प्रकल्प अधिकारी : 01 जागा
- सहायक प्रकल्प अधिकारी : 01 जागा
- संशोधन अधिकारी : 02 जागा
- समन्वयक : 10 जागा
- डाटा एंट्री ऑपरेटर : 03 जागा
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Pay scale details
पेस्केल (Pay Scale) :
- 10,000 /- रु. ते 65,000 रु पर्यंत. (पद नुसार)
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Educational Qualification
शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा (Educational Qualification/Age Limits) :
- प्रकल्प अधिकारी -
- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर (Post Graduate) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- संगणक ज्ञान आवश्यक.
- संबंधित क्षेत्रातील किमान 02 वर्षे अनुभव असावा.
- सहायक प्रकल्प अधिकारी :
- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर (Post Graduate) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- संगणक ज्ञान आवश्यक.
- संबंधित क्षेत्रातील किमान 02 वर्षे अनुभव असावा.
- संशोधन अधिकारी :
- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर (Post Graduate) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- संगणक ज्ञान आवश्यक.
- संबंधित क्षेत्रातील किमान 02 वर्षे अनुभव असावा.
- समन्वयक :
- MSW परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- डाटा एंट्री ऑपरेटर :
- 12 वी (HSC) किंवा पदवीधर (Degree)
- संगणक ज्ञान आवश्यक.
- मराठी व इंग्रजी टायपिंग ज्ञान असावे.
- अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Selection Process
निवड पद्धत(Selection Process) :
- मुलाखती द्वारे.
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | How to Apply details
अर्ज पद्धत (How to Apply) :
- अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहुन कर्यालयात मुलाखती आधी जमा करावेत व मुलाखतीस उपस्थित रहावे.
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Official website portal
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Helpline no's as below
मदत क्र. (Helpline No's) :
- Email ID - ceozp.palghar@maharashtra.
gov.in - call - 02525-250800
Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Important dates
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
थेट मुलाखतीचा दिनांक (Direct Interview Date) : 21 जानेवारी, 2018 रोजी उपस्थित रहावे.

0 Comments
Post a Comment