परभणी शहर महानगरपालिका फायरमन भरती 2018
Parbhani Mahanagarpalika Fireman Bharti Recruitment 2018
fireman Recruitment Parbhani 2018
भर्ती कार्यालय (Recruitment office) :परभणी शहर महानगरपालिका
जाहिरात क्र. (Advt. No.) :जा.क्र.कावि.-3/आस्था/104/2018
पद भर्ती पद्धत (Posting Type) : एकत्रित वेतनावर/मानधनावर सहा महिन्याचा करार पद्धतीने.
एकूण पद संख्या (Total Posts) :10 जागा
Parbhani Mahanagarpalika Fireman Bharti Recruitment 2018
पद नाम व संख्या (Post Name) :
- फायरमन [Fireman] :
Parbhani Mahanagarpalika Fireman Bharti Recruitment 2018 | pay Scale
पेस्केल (Pay Scale) :8000/- रु.
Parbhani Mahanagarpalika Fireman Bharti Recruitment 2018 | Educational Qualification
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असने आवश्यक आहे.
- राज्य शासनाच्या राज्य अग्निशामन परिक्षण केंद्राचा किमान 06 महिन्याचा अग्निशामन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
- मराठी भाषा ज्ञान आवश्यक.
- MSCIT परीक्षा कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
Parbhani Mahanagarpalika Fireman Bharti Recruitment 2018 | Age limits
वयोमर्यादा (Age Limits) :
- OPEN प्रवर्ग : 18 वर्षे ते 30 वर्षे पर्यंत.
- OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
- SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
- आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
Parbhani Mahanagarpalika Fireman Bharti Recruitment 2018 | Physical Standrds
शारीरिक पात्रता (Physical Standards) :
- उंची - 165 सेमी. (महिला - 162 सेमी.)
- छाती -
- नफुगविता - किमान 81 सेमी.
- फुगवून - 05 सेमी ने जास्त.
- वजन - किमान 50 किलो.
- दृष्टी (नजर) - चांगली.
How to Apply for Parbhani Mahanagarpalika Fireman Bharti Recruitment 2018
अर्ज पद्धत (How to Apply) :
- अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या कार्यालयीन पत्तावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Application Postal Address) :
- उपायुक्त महानगरपालिका परभणी.
Parbhani Mahanagarpalika Fireman Bharti Recruitment 2018 | Official Website portal
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज छाननी दिनांक (Application Shortlist date) : 29/01/2018 रोजी
शारीरिक पात्रता दिनांक (Physical Test Date) : 31/01/2018 रोजी.
मुलाखत दिनांक (Interview Date) : 01/02/2018 रोजी.
अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 25 जानेवारी, 2018 रोजी सायं. 05:00 वा पर्यंत सादर करावेत.
⇓ जाहिरात/Apply Links ⇓
जाहिरात Download लिंक
अर्ज नमूना अधिकृत संकेत स्थल वर उपलब्ध होईल.
0 Comments
Post a Comment