01 डिसेंबरपासून शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होणार

01 डिसेंबरपासून शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होणार     ⚡️ कद्र सरकार पुन्हा एकदा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतक-यांच्या खात्यावर पाठवणार आहे.     👴🏻 पतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत सातवा हप्ता येत्या 01 डिसेंबरपासून शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल.    💰 या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये शेतक-यांना सहा हजार रुपये दिले जातात.     💁‍♂️ गल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतक-यांना 95 कोटी रुपयांहून अधिक मदत दिली आहे.     👍 पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतक-यांच्या खात्यावर जमा करते.     ▪️ पहिला हप्ता 01 डिसेंबर ते 31 मार्च  ▪️ दसरा हप्ता - 01 एप्रिल ते 31 जुलै   ▪️ तिसरा हप्ता - 01 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर


⚡️ कद्र सरकार पुन्हा एकदा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतक-यांच्या खात्यावर पाठवणार आहे. 


👴🏻 पतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत सातवा हप्ता येत्या 01 डिसेंबरपासून शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल.


💰 या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये शेतक-यांना सहा हजार रुपये दिले जातात. 


💁‍♂️ गल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतक-यांना 95 कोटी रुपयांहून अधिक मदत दिली आहे. 


👍 पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतक-यांच्या खात्यावर जमा करते. 



▪️ पहिला हप्ता 01 डिसेंबर ते 31 मार्च

▪️ दसरा हप्ता - 01 एप्रिल ते 31 जुलै 

▪️ तिसरा हप्ता - 01 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर