मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील शिपाई / हमाल पदाच्या एकूण १६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिपाई/ हमाल पदाच्या पदाच्या १६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कमीत-कमी सातवी पास असावा.
वयोमर्यादा – ९ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
फीस – 25/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जून २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
0 Comments
Post a Comment