विनामास्क फिरणाऱ्या महिलेने ‘Kiss’ देत केली स्वतःची सुटका
Jobmarathi | Trending
विनामास्क फिरणाऱ्या महिलेने कारवाई नको म्हणून किस देत स्वताची सुटका करून घेतली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क वापरणे बंधनकारक आहे, अन्यथा दंडही ठोठावला जातो.
दक्षिण अमेरिकेतील पेरू येथे एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आले आहे.
येथील एका महिलेने कोरोना नियमांचं उल्लंघन केलं. यामुळे पोलीस कर्मचाऱ्याने त्या महिलेला रोखले.
या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याकडून दंड आकारण्याऐवजी तिचा किस घेतला.
पोलीस कर्मचारी महिलेचा किस घेत असल्याची घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे.