(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -2018 [414 जागा]

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2018
जाहिरात क्र.: 11/2018-CDS-II
Total: 414 जागा
पदाचे नाव: 
भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून:100 जागा
भारतीय नौदल अॅकॅडमी: 45 जागा
हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद: 32 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई: 225 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई:12 जागा
शैक्षणिक पात्रता: 
पद क्र.1: पदवीधर 
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3: पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.4: पदवीधर 
पद क्र.5: पदवीधर 
वयाची अट: 
पद क्र.1 & 2:  जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2000 दरम्यान.
पद क्र.3: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 1999 दरम्यान.
पद क्र.4 & 5: जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: ₹200/-   [SC/ST/महिला:फी नाही ]
परीक्षा: 18 नोव्हेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2018 (6:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here